Maharashtra Municipal Elections 2025 : राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Maharashtra Municipal Elections 2025 : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर राज्यातील मुंबई, ठाणे यांच्यासह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा करताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे … Read more