जिल्हा परिषद योजना अंतर्गत शिलाई मशीन साठी अर्ज सुरू – कागदपत्रे, अटी, पात्रता व शेवटची तारीख जाणून घ्या

जिल्हा परिषद योजना अंतर्गत शिलाई मशीन साठी अर्ज सुरू – कागदपत्रे, अटी, पात्रता व शेवटची तारीख जाणून घ्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद (ZP) सीएस फंड आणि वनमहसूल योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजना प्रामुख्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिक, अनुसूचित जाती-जमाती तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत … Read more