कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारने केली 4% पगारवाढ | DA Hike 2025

कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारने केली 4% पगारवाढ | DA Hike 2025 DA Hike 2025 : देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्र सरकारने २०२५ मध्ये एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) आणि महागाई राहत (Dearness Relief – DR) मध्ये थेट ४ टक्के … Read more